*प्रति,*
*मुख्याध्यापक प्राथमिक व माध्यमिक (सर्व) जिल्हा - सातारा*
*विषय : इ.१ली ते इ.८ वी च्या द्वितीय सत्राच्या pdf स्वरूपातील कृतीपत्रिका डाऊनलोड करण्याची लिंक सर्व शिक्षक/विद्यार्थी यांच्यापर्यंत पोहचविणे बाबत...*
उपरोक्त विषयास अनुसरून इ.१ली ते ८ वी च्या सर्व विषयांच्या अध्ययन निष्पतीनुसार कृतीपत्रिका तयार करण्यात आल्या असून द्वितीय सत्रातील Pdf स्वरूपातील सर्व कृतीपत्रिका दोन भागात विभागून त्याच्या लिंक सदर मेसेज मध्ये देणेत येत आहेत. सदर लिंक विद्यार्थ्यांना ऑनलाइन पाठवणे किंवा ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाइल/इंटरनेट नाही अशा विद्यार्थ्यांना कृतिपत्रिका प्रिंट अथवा झेरॉक्स स्वरूपात सर्व पोहोच कराव्यात.*
*शिक्षकांनी सदर कृतीपत्रिके संदर्भात पालक व विद्यार्थी यांना गरजेनुसार मार्गदर्शन करावे.तसेच विद्यार्थ्यानी कृतीपत्रिका सोडवलेबाबत नियमित आढावा घ्यावा.*
लिंक👇👇👇👇
*द्वितीय सत्र मराठी माध्यम*
*पहिली*
भाग १ - http://bit.ly/Grade1_Sem2_Part1_M
भाग २ - http://bit.ly/Grade1_Sem2_Part2_M
*दुसरी*
भाग १ - http://bit.ly/Grade2_Sem2_Part-1_M
भाग २ - http://bit.ly/Grade2_Sem2_Part2_M
*तिसरी*
भाग १ - http://bit.ly/Grade3-Sem2_Part1_M
भाग २ - http://bit.ly/Grade3_Sem2_Part2_M
*चौथी*
भाग १ - http://bit.ly/Grade4_Sem2_Part1_M
भाग २ - http://bit.ly/Grade4_Sem2_Part2_M
*पाचवी*
भाग १ - http://bit.ly/Grade5_Sem2_Part1_M
भाग २ - http://bit.ly/Grade5_Sem2_Part2_M
*सहावी*
भाग १ - http://bit.ly/Grade6_Sem2_Part1_M
भाग २ - http://bit.ly/Grade6_Sem2_Part2_M
*सातवी*
भाग १ - http://bit.ly/Grade7_Sem2_Part1_M
भाग २ - http://bit.ly/Grade7_Sem2_Part2_M
*आठवी*
भाग १ - http://bit.ly/Grade8_Sem2_Part1_M
भाग २ -http://bit.ly/Grade8_Sem2_Part2_M
*टीप:-सदर कृतिपत्रिका ऑनलाईन/ऑफलाईन किती विद्यार्थ्यापर्यत पोहोच झाल्या.याचा आढावा पुढील आठवड्यात गुगल फॉर्मद्वारे मुख्याध्यापकांकडून घेणेत येणार आहे.*
*प्राचार्य,*
*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, फलटण,जिल्हा - सातारा*
*शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) जिल्हा परिषद, सातारा*
No comments:
Post a Comment