Wednesday, 9 June 2021

कृति पत्रिका सत्र 2

*प्रति,*
    *मुख्याध्यापक, प्राथमिक व माध्यमिक‌ सर्व शाळा, जिल्हा - सातारा*

*विषय : इ.१ली ते इ.५‌वी व इ.७ वी च्या‌ प्रथम सत्राच्या‌ pdf स्वरूपातील कृतीपत्रिका डाऊनलोड करण्याची लिंक सर्व शिक्षकांपर्यत पोहचविणे बाबत...*

     *उपरोक्त विषयास अनुसरून प्राचार्य,डायट,शिक्षणाधिकारी प्राथ.व माध्य.शिक्षण विभाग जि.प.सातारा यांचे मार्गदर्शनानुसार तसेच सातारा जिल्ह्यातील Content Creators शिक्षकांच्या मेहनतीने व LFE टीमच्या मदतीने इ.१ली ते इ.५वी व इ.७वी च्या सर्व विषयांच्या अध्ययन निष्पतीनुसार कृतीपत्रिका तयार करणेत आल्या असून त्याची ‌माहीती व डेमो माहे ऑक्टोबर २०२० च्या शिक्षण परिषदेत देणेत आली आहे. प्रथम सत्राती‌ल PdF स्वरूपातील सर्व कृतीपत्रिका दोन भागात विभागून त्याच्या लिंक सदर मेसेज मध्ये‌ देणेत येत आहेत. सदरील लिंक विद्यार्थ्यांना ऑनलाइन पाठवणे किंवा ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाइल/इंटरनेट नाही अशा विद्यार्थ्यांना कृतिपत्रिका प्रिंट अथवा झेरॉक्स स्वरूपात सर्व विद्यार्थ्यापर्यत पोहोच कराव्यात.* 

*शिक्षकांनी सदर कृतीपत्रिके संदर्भात पालक व विद्यार्थी यांना गरजेनुसार मार्गदर्शन करावे.तसेच विद्यार्थ्यानी कृतीपत्रिका सोडवलेबाबत नियमित आढावा घ्यावा.*

*टीप.इ.६ वी व इ.८वी च्या कृतीपत्रिका तयार झालेनंतर पाठविणेत येतील.*

लिंक👇👇👇👇

*प्रथम सत्र भाग १* 

इयत्ता पहिली :
 http://bit.ly/SataraWSG1Part1

इयत्ता दुसरी :
 http://bit.ly/SataraWSG2Part1

इयत्ता तिसरी :
 http://bit.ly/SataraWSG3Part1

इयत्ता चौथी :
 http://bit.ly/SataraWSG4Part1

इयत्ता पाचवी :
 http://bit.ly/SataraWSG5Part1

इयत्ता सातवी :
 http://bit.ly/SataraWSG7Part1

*प्रथम सत्र भाग २* 

इयत्ता पहिली :
 http://bit.ly/SataraWSG1Part2

इयत्ता दुसरी :
 http://bit.ly/SataraWSG2Part2

इयत्ता तिसरी :
 http://bit.ly/SataraWSG3Part2

इयत्ता चौथी :
 http://bit.ly/SataraWSG4Part2

इयत्ता पाचवी :
 http://bit.ly/SataraWSG5Part2

इयत्ता सातवी :
 http://bit.ly/SataraWSG7Part2


*प्राचार्य,*
*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, फलटण,जिल्हा - सातारा* *व*
*शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) जिल्हा परिषद, सातारा*

No comments:

Post a Comment